‘स्वरसंध्येतून’ भक्तिरसाचा सुरेल अविष्कारग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात संगीत नाटक, अभंग आणि भक्तिगीते सादर
पुणे : संत नामदेव…संत तुकाराम या महाराष्ट्रातील संतांचे गाजलेले अभंग भावपूर्ण गायकीतून गायकांनी सादर केले....
