-देह, देश आणि परमेश्वरामध्येच आयुष्याचे सारसैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्याचे उपसंचालक निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतेश हंगे : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट च्या वतीने शौर्य पुरस्कार सोहळा
पुणे: आजचे युवा हे राष्ट्रनिर्माते, भारताचे भविष्य आहेत. भारताची चार तत्त्वे एकात्मता, संवेदनशीलता, भक्ती, परिपूर्णता...
