श्रीलंकेमध्ये गणेशोत्सवात पहिल्यांदाच होणार ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापनामहाराष्ट्र मंडळ श्रीलंकेचा पुढाकार ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाकरिता मूर्ती सुपूर्द
पुणे : श्रीमंत दगडूशेठ गणपती की जय… चे स्वर आता बेल्जियम पाठोपाठ श्रीलंकेमध्ये देखील निनादणार...
