सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग (SCDL) तर्फे मोफत – Strategic Management Workshop for Working Professionals
पुणे, १८ ऑगस्ट २०२५ – कार्यरत व्यावसायिकांसाठी स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट वर्कशॉप चे आयोजन सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग (SCDL), पुणे येथे करण्यात आले आहे. ही विशेष कार्यशाळा शनिवार, २३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० या वेळेत होणार आहे. प्रवेश मोफत असून कोणतीही नोंदणी फी नाही.
या कार्यशाळेत सहभागी झाल्यावर तुम्हाला शिकता येईल :
स्ट्रॅटेजिक मार्केटिंग, एचआर आणि फायनान्स मॅनेजमेंट
मॅनेजमेंट क्षेत्रातील भविष्यातील प्रवाह (Future Trends in Management)
कोण सहभागी होऊ शकतात :
५ वर्षांहून अधिक कामाचा अनुभव असलेले पदवीधर व्यावसायिक.
सहभागींसाठी विशेष लाभ :
सर्व सहभागींना एससीडीएल (SCDL) कडून ई-प्रमाणपत्र
फॅकल्टी एक्स्पर्ट्सशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी
प्रवेश प्रक्रियेसाठी विशेष स्पॉट ऑफर्स
प्रमुख वक्ते :
डॉ. पद्मप्रिया इराबट्टी – मार्केटिंग मॅनेजमेंट तज्ञ
प्रा. विजय मसारकर – एचआर मॅनेजमेंट तज्ञ
प्रा. श्रद्धा शिंदे – फायनान्स मॅनेजमेंट तज्ञ
स्थळ :
सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग
सिंबायोसिस भवन, १०६५ बी, गोखले क्रॉस रोड,
मॉडेल कॉलनी, पुणे – ४११०१६
लँडलाईन: ०२०-२५२७०००००
प्रवेश मोफत असून कोणतीही नोंदणी फी नाही.
अधिक माहितीसाठी भेट द्या :
https://admissions.scdl.net/scdladmission/?utm_source=press
