February 15, 2026

Month: July 2025

सरकारी वकील होण्याकरिता प्रशिक्षण व संशोधन केंद्र पुण्यातजाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स चा पुढाकार ; माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन

स्नेहपूर्ण सत्कार 💐 पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या 📝 नवनिर्वाचित कार्यकारिणीचा….

दुग्धशर्करा योग म्हणजे केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण राज्यमंत्री ना. मुरलीधरअण्णा मोहोळ यांची उपस्थिती लाभली….अध्यक्ष...

सिंगापूरला निघाले ‘दगडूशेठ’ चे गणपती बाप्पा

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; सिंगापूरमध्ये साजरा होणार पाच दिवसांचा गणेशोत्सव पुणे :...

प्रेसनोट प्रसिद्धीसाठीमुद्रण क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रकाश जोशी यांचा सन्मानदि पूना प्रेस ओनर्स असोसिएशन लिमिटेड पुणे चा १०६ वा वर्धापन दिन ; ऑल इंडिया फेडरेशन ऑफ मास्टर प्रिंटर्स चे अध्यक्ष सतीश मल्होत्रा यांच्या हस्ते सत्कार

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासावर भरसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी ; ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० द्वारे शिक्षकांच्या शिक्षणाच्या समग्र विकासासाठी भारतीय ज्ञान प्रणाली’ याविषयावरील पहिल्या राष्ट्रीय परिषदेचा समारोप

देवभूमीत रुजलेली… कोकणच्या मातीत सजलेली एक भव्य गाथा पडद्यावर साकारली जातेय… कोकणची लाल माती आणि त्या मातीतील कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका निष्ठावान कलाकाराचा अवतार धारण होतोय…. हा अवतार म्हणजेच दशावतार!!!

पडद्यावर बघून अवाक होण्यापासून ते स्वतः पडद्यावर येणे: हितेश भारद्वाजचा ‘आहट’पासून ‘आमी डाकिनी’पर्यंतचा प्रवास

वेधक कथानक आणि अनपेक्षित कलाटण्या यामुळे सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर नुकत्याच सुरू झालेल्या ‘आमी डाकिनी’ मालिकेने...

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ मालिकेत राजमातेची भूमिका साकारताना आपल्या प्रत्यक्ष आणि पडद्यावरील जीवनातील साम्य-भेद सांगताना पद्मिनी कोल्हापुरे म्हणते, “माझा मुलगा आता मोठा झाला असला तरी माझ्यातली मातृत्व भावना कधीच फिकट झाली नाही”

पुण्याच्या पूर्व भागासाठी स्वतंत्र महानगरपालिकेची निर्मिती करावीयोगेश टिळेकर यांची विधानपरिषदेत मागणी; समाविष्ट गावांच्या विकासासाठी निधी देण्याचे मंत्र्यांचे आश्वासन

पुणे: नव्याने समाविष्ट आणि हडपसर-वाघोली अशी पुण्याच्या पूर्व भागातील गावांची एकत्रित महानगरपालिका निर्माण करण्याची मागणी...

GST कारवाई नंतरही बागबान हॉटेल कडून GST ची फसवणूकपैसे घेवुनही ग्राहकांना GST शिवायची बीले

पुणे : पुणे कॅम्प येथिल प्रसिद्ध बागबान रेस्टॉरंट कडून GST ची फसवणूक केल्याचा प्रकार समोर...

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी