पुण्यनगरीत ‘अवघे गर्जे पंढरपूर’चा गजरशरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित ‘विठू माऊली माझी’ कार्यक्रमाला रसिकांची भरभरून दादअतुल खांडेकर, सचिन इंगळे, प्रज्ञा देशपांडे यांनी सादर केल्या संतरचना
पुणे : ‘अवघे गर्जे पंढरपूर’, ‘नको देवराया अंत आता पाहू’, ‘अवचिता परिमळू’, ‘घनु वाजे घुन...
