February 15, 2026

रिपब्लिकन पक्षाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादनपुणे

0
IMG-20250718-WA0040
Spread the love

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सारसबाग येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आला.
प्रदेश संघटक सचिव परशुराम वाडेकर व प्रदेश सदस्य अशोक कांबळे यांनी अण्णाभाऊ च्या कार्याची माहिती दिली.
यावेळेस उपस्थित शहराध्यक्ष संजय सोनवणे, परशुराम वाडेकर, अशोक कांबळे, मोहन जगताप, विशाल शेवाळे, बाबूराव घाडगे, महिपाल वाघमारे, बसवराज गायकवाड, शाम सदाफुले, वसंत बनसोडे, वीरेन साठे, अमोल खंडागळे, सुनील जाधव, गौतम कदम, शशिकांत मोरे, अतुल भालेराव, रमेश तेलवडे, हनुमंत गायकवाड, सुभाष शिंदे व अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
मा. कळावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी