जीवनध्येय ज्यातून सापडते तो स्वधर्मडॉ. चेतनानंद महाराज पुणेकर ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने चातुर्मासानिमित्त आयोजित प्रवचन महोत्सवाचे उद्घाटन
पुणे : आपल्याला स्वतःचा स्वधर्म कळत नाही, इथे आपण चुकतो. धर्म, जात, प्रांत यावर आधारित...
