राजकीय अनैतिकतेचे काळे ढग शिक्षण क्षेत्रासाठी घातक : डॉ. रमेश पानसेअ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे पहिल्या पु. ग. वैद्य कार्यगौरव पुरस्कराने डॉ. रमेश पानसे यांचा सन्मान
पुणे : शिक्षणक्षेत्राविषयी कुठल्याही राजकीय पक्षावर विसंबून राहण्याची सध्याची परिस्थिती नाही. राजकीय क्षेत्राइतकी अनैतिकता दुसऱ्या...
