February 16, 2026

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पुणे शहर कार्यकारणी जाहीर 

0
IMG-20250625-WA0040
Spread the love

पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री मा.रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार आगामी पुणे महानगरपालिका निवडणूक डोळयासमोर ठेवून पुणे शहरातील कोर कमिटीच्या बैठकीमध्ये पुणे शहर कार्यकारणीची निवड करण्यात आली. आज (दि. 25) आयोजित पत्रकार परिषदेत ही निवड जाहीर करण्यात आली. यावेळी पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, परशुराम वाडेकर, अशोक कांबळे, अशोक शिरोळे, शैलेंद्र चव्हाण, मोहन जगताप, महिपाल वाघमारे, महेंद्र कांबळे, शाम सदाफुले, बसवराज गायकवाड, वीरेन साठे, संदीप धाडोरे, रोहित कांबळे, शांतीनाथ चव्हाण, सुभाष शिंदे आदी उपस्थित होते.

सरचिटणीस पुणे शहर

१) महिपाल वाघमारे

२) शाम सदाफुले

कार्याध्यक्ष पुणे शहर

१) वसंत बनसोडे

२) बसवराज गायकवाड

तसेच उपाध्यक्ष पुणे शहर पदी ४६, संघटक पदी ३९, व सचिव पदी १९ जणांची निवड करण्यात आली. ती खालील प्रमाणे –

उपाध्यक्ष पुणे शहर

१. कालीदास गायकवाड

२. बाळासाहेब जगताप

३. लियाकत शेख

४. चिंतामण जगताप

५. शिवाजी उजागरे

६. रमेश तेलवडे

७. संजय रणपिसे

८. शशिकांत मोरे

९. राजाभाऊ सावंत I

१०. दादाभाऊ वारभुवन

११. आंबादास कोतले

१२. अर्जुन कांबळे

१३. सुगत धसाडे

१४. अतुल भालेराव

१५. सज्जन कवडे

१६. पोपट बनसोडे

१७. बाळासाहेब तुरूकमारे

१८. सिध्दु कांबळे

१९ . मिलींद पानसरे

२०. रोहीत अडसुळ

२१ . भिमराव वाघमारे

२२. ईश्वर ओव्हाळ

२३. गौतम शिंदे

२४. शिवाजी गायकवाड

२५.गोविंद साठे

२६. सुखदेव कांबळे

२७. ईश्वर आढाव

२८. मुस्ताक शेख

२९. सुशिल सर्वगोड

३०. उध्दव चिलवंत

३१ . रामभाऊ कर्वे

३२. महादेव कांबळे

३३. संतोष खरात

३४. तानाजी तापकिरे

३५. जेम्स अॅन्थोनी

३६. प्रविण गायकवाड

३७. प्रमोद कदम

३८. जितु गायकवाड

३९. जयदेव रंधवे

४०. आशिष भोसले

४१. शंकर शेलार

४२ . जितेश दामोदरे

४३. के.जी.पवळे

४४ . अर्जुन अल्हाट

४५. शंकर गायकवाड

४६. फक्कड शेळके

संघटक पुणे शहर

१. रोहिदास दहिभाते

२. सदा शिंगे

३. रावसाहेब झेंडे

४. प्रविण येवले

५ . बाबा काकडे

६. सुनिल माने

७. बबन गालटे

८. वसंत वाघमारे

९. हनुमत गायकवाड

१०. शांतीनाथ चव्हाण

११ . रज्जाक सय्यद

१२. राजेंद्र वाघमारे

१३. शंकर जाधव

१४ . तानाजी गायकवाड

१५ . मिठठू वाघमारे

१६. बाळासाहेब साळवे

१७. उत्तम सावंत

१८. मारूती कांबळे

१९. अक्षय अवसरमल

२०. राजेश गाडे

२१. संजय जाधव

२२ . राजू कांबळे I

२३. विजय सोनकांबळे

२४. बाळासाहेब शेलार

२५. मिलींद बनसोडे

२६. यादव हरणे

२७. सुभाष शिंदे

२८. सुधाकर कांबळे

२९. मधुकर काशिद

३०. विनोद बनसोडे

३१. अरविंद शिंदे

३२. विशाल भंडारी

३३. खंडडू शिंदे

३४. आण्णा आठवले

३५. राजेंद्र गायकवाड

३६. संग्राम रोहम

३७. विजय कांबळे

३८. दिपक शिंदे

३९. भारत भोसले

 सचिव पुणे शहर

१. मल्लीक पुडगे

२. वसंत वाघमारे

३. अॅड. आनंद कांबळे

४. जयसिंग गजघाटे

५. शरणु गायछोडे

६ . भिमराव गायकवाड

७ . भिमराव वानखेडे

८. फिरोज खान

९ . आर.के. कांबळे

१०. विलास कांबळे

११ . रवि अवसरमल

१२. भिमा गायकवाड

१३ . निखिल गायकवाड

१४. संजय खडसे

१५. सुदर्शन कांबळे

१६ . मुकेश काळे

१७ . संतोष कांबळे

१८. अनिकेत मोहिते

१९. गणेश जगताप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी