February 15, 2026

स्वखर्चाने कष्टकरी फेरिवाल्यांकडून वारकरी सेवा “.

0
sanvidhan_news_150x150
Spread the love


नॅशनल असोसिएशन ऑफ स्ट्रीट व्हेंडर ऑफ इंडिया पथ विक्रेता एकता समिती, नगरसेवक दत्ताभाऊ खाडे यांच्या संयुक्त विद्यमाने , जंगली महाराज रस्ता नटराज खाऊ गल्ली येथिल फेरीवाल्यांनी स्वखर्चाने अंदाजे ३५०० वारकरी बांधवांना अन्नदानाच्या माध्यमातून सेवा करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
सुनिल भादेकर, नगरसेवक दत्ताभाऊ खाडे, अपूर्वदादा खाडे, रघुनाथ पंढरकर, राहुल ढमढेरे,इशांत उत्तमवार, दिलीप खाडे ,विक्रांत गीरी,दिपक चौधरी,विजय रासकटला, संतोष केळकर, ज्योतीताई खेंगरे
वरद भरगे , संतोष कराळे, मुरली कुसाळकर,संदिप वाघचौरे,बाळा शिंदे,दत्ता कुसाळकर, यांनी अन्नदानाच्या माध्यमातून वारकरी सेवा करण्यात आली ,ही माहिती अध्यक्ष दिपक मोहिते यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी