गुजरातमधील अहमदाबाद येथे 12 जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या AI-171 विमानाचा अपघात (AI 171 Crash) आणि त्यानंतरच्या घडामोडींवर टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्याशी ‘टाइम्स नाऊ’च्या मुख्य संपादक नविका कुमार यांनी विशेष मुलाखतीत संवाद
साधला. लंडनला जाणारे हे विमान अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच कोसळलं. यात विमानावरील 242...
