पुणेकरांनी साजरा केला वृक्षांचा वाढदिवसआधार सोशल फाउंडेशन आणि उत्कर्ष महिला मंडळाचा स्तुत्य उपक्रम ; वृक्षांचा वाढदिवस साजरा करत ‘जागतिक पर्यावरण दिन’ अनोख्या पद्धतीने साजरा
पुणे : आकाशाची छाया देणाऱ्या, श्वासाला प्राणवायू देणाऱ्या आणि निसर्गाची नाळ जपणाऱ्या वृक्षांचे उपकार मानत,...
