शास्त्राने सांगितल्यानुसार केलेले कर्म वैध .पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने ‘श्री गणेश गीतेतील कर्मयोग’ याविषयावर निरूपणमालेला प्रारंभ
पुणे : श्री गणेश गीतेतील पहिल्या अध्यायात कर्मनिष्ठा आणि ज्ञाननिष्ठा सांगितलेली आहे. आपण जे कर्म...
