February 15, 2026

स्पंदने मनाची‌’ : मराठी गझल गायनाचा कार्यक्रम शुक्रवारी

0
IMG-20250428-WA0020
Spread the love

पुणे : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचे निमित्त साधून अन्वर कुरेशी आणि स्वरसंगत फाऊंडेशनतर्फे ‌‘स्पंदने मनाची‌’ हा मराठी गझल गायनाचा कार्यक्रम शुक्रवारी आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रम दि. 2 मे रोजी सायंकाळी 6 वाजता एस. एम. जोशी सभागृहात होणार आहे. कविवर्य सुरेश भट आणि इतर मान्यवर कलाकारांच्या गझल ज्येष्ठ गझलगायक अन्वर कुरेश आणि त्यांचे शिष्य बाळासाहेब सावंत, मीना जोगळेकर, हेमा सावंत सादर करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
फोटो : अन्वर कुरेशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी