पुणे : आई तुझ्या ग चरणी… आई गोंधळाला ये… च्या तालावर पुणेकरांनी माता माता की जय……
Category: ब्रेकिंग न्यूज़
शालेय स्तरावर विद्यार्थ्यांवर सायबर संस्कार व्हावेत : डॉ. दीपक शिकारपूरआधुनिक तंत्रज्ञानाद्वारेच विद्यार्थ्यांचे भविष्य घडेल : डॉ. दीपक शिकारपूर
कै. दादासाहेब केतकर स्मृतिदिनानिमित्त पुणे विद्यार्थी गृहात विशेष व्याख्यानपुणे : तंत्रज्ञानात वेगाने क्रांती घडत आहे. तंत्रज्ञानाचा…
सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल बिझनेस, हिंजवडी, पुणे येथे हिरव्या रंगातील नवदुर्गा उत्साहात
पुणे, १६ ऑक्टोबर २०२६ :सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल बिझनेस, हिंजवडी, पुणे येथे यंदा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात…
चौकशीच्या फेऱ्यातील सदस्य एमपीएससी अध्यक्षपदी नको; अक्षय कांबळे यांची मुख्यमंत्री आणि राज्यपालांकडे पत्राद्वारे आग्रही मागणी
पुणे: एमपीएससी (MPSC) मधील गैरव्यवहार प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळाले असून, यावरून विद्यार्थी आक्रमक झाले…
समाजासाठी झटणाऱ्या निःस्वार्थी कार्यकर्त्यांची गरज – डॉ. दत्ता कोहिनकर
महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकतर्फे बापूसाहेब कांबळे यांना ‘धम्मरत्न’ पुरस्कार प्रदान पुणे : सध्याच्या काळात…
नवरात्रोत्सवात दृष्टिहीन महिला उद्योजिकांचे औक्षण; विक्री साहित्य देत स्वावलंबनाला प्रोत्साहन
‘मदत नको, संधी द्या’ या विचारातून जय गणेश व्यासपीठ व गणेश मंडळांचा स्तुत्य उपक्रम पुणे :…
स्मिता जाधव, कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीची ताकद
महायुतीच्या समन्वय बैठकीत निर्धार; पाचही जिल्ह्यांत एकत्रित प्रचारावर भर पुणे, ता. १६ : पुणे विभाग पदवीधर…
विविध शासकीय योजनांद्वारे५,२४१ नागरिकांना वैद्यकीय सेवेचा लाभ आमदार हेमंत रासने
पुणे : विविध शासकीय योजनांद्वारे कसबा विधानसभा मतदारसंघातील ५,२४१ नागरिकांना वैद्यकीय सेवेचा लाभ मिळवून देण्यात आला…
मणिपाल हॉस्पिटल्स मॉमस्टोरी येथे गंभीर मेंदूच्या दुखापतीतून सहा वर्षांचा मुलगा सावरला, तर लहान भावानेही पोटाच्या गंभीर दुखापतीवर केली मात
रस्ते अपघातात दोन भावांना मेंदू आणि पोटाला गंभीर दुखापत; मणिपाल हॉस्पिटल्स मॉमस्टोरी येथे उपचारानंतर दोघेही सुखरूपसहा…
ओप्पोकडून एफ-सीरीजची १० वर्षे साजरी; एफ३५ सिरीज लाँच
पुणे, १५ ऑक्टोबर २०२६ : ओप्पोने भारतातील एफ-सीरीजला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एफ३५ सिरीज लाँच…