February 3, 2026

तिसरे अखिल भारतीय मातोश्री जिजाऊ मराठी साहित्य संमेलन गोंदिया येथे संपन्न

0
sanvidhan_news_150x150
Spread the love


तिसरे अखिल भारतीय साहित्य संमेलन रविवार दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी गोंदिया, येथे संथागार सामाजिक भवन येथे पार पडले. त्यावेळी कार्यक्रमास पाहुण्याचे स्वागत ढोल ताशाच्या गजरात करण्यात आले असून कार्यक्रमाचे उद्घाटन पद्मश्री डॉ.खुणे यांच्या हस्ते पार पडले.तर दीप प्रज्वलन संमेलना अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक रवि दलाल याच्या हस्ते करण्यात आले उपस्थित होते.स्वागत अध्यक्ष प्रिया खाडे सामाजिक कार्यकर्त्या उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले ज्येष्ठ साहित्यिक युवराज मेश्राम, ज्येष्ठ साहित्यिका डॉ. उमा गजभिये गोंदिया, डॉ.विजये मारोतकर नागपूर,संचालीका, शारदा बडोले,गोंदिया साहित्यिका क्षितिजा सजीव बापट गोंदिया, साहित्यिका उषा घोडेश्वर गडचिरोली,डॉ. गोविंद चौधरी नांदेड,या सर्व मान्यवरांच्या भाषणानंतर
पुरस्कार सोहळा पार पडला असून या सोहळ्यात अनेक नामांकित व्यक्तींना त्याच्या सामाजिक शैक्षणिक राजकीय साहित्यिक पारंगत असणाऱ्या व्यक्तींना त्याच्या कार्यासाठी आणि पुस्तकासाठी सन्मानित करण्यात आले त्यात प्रा. प्रा.डॉ.विलास मधुकर देहकर बुलढाणा, यांना”घालमेल”या कादंबरी साठी साहित्य अकादमी नॅशनल अवार्ड २०२६, चुडाराम हिरामण बल्हारपुरे यांच्या “जत्रा घडली नागोबाची” या नटसम्राट पुरस्कार, तर
सौ. अनुराधा कृष्णा धामोडे- भारताची रणरागिनी नॅशनल अवॉर्ड – २०२६, गेंदलाल लक्ष्मण तिरपुडे बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार,
चेतन कापगते – बेस्ट ग्राफिककार अवार्ड,
डॉ.शोभा गायकवाड
यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य भूषण पुरस्कार,डी,उमा गजभिये यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव अवार्ड २०२६,तारका भडके गडचिरोली, त्यांना सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार २०२६, संदेश सावळाराम जाधव,डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव नॅशनल अवॉर्ड २०२६
नरेंद्र साहेबराव गुळघाणे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार २०२६, हरिश्चंद्र देवाजी लाडे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार,अलका सचिन बोरकर – बेस्ट युमन अवार्ड-२०२६,-श्रीमती माया सुरेश बागडे – सावित्री बाई फुले
नॅशनल अवॉर्ड २०२६
सौ.वैशाली प्रेमसागर यांना डॉ.बाबासाहेब राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार २०२६,
आयु. दिनेश ताराचंद्र खैर
साहित्य अकॅडमी नॅशनल अवॉर्ड २०२६,
सौ. मनिषा गूरनूले – सावित्रीबाई फुले
नॅशनल अवॉड-२०२६, सुगत बापुराव खाकसे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय समाज भूषण अवॉर्ड,
सौ. छायाताई ब्रम्हवंशी यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय समाज भूषण अवॉर्ड २०२६, सौ.शारदाताई राजकुमार यांना बडोले मदर टेरेसा नॅशनल अवॉर्ड२०२६,
सखुबाई गोंधळे यांना झाडीपट्टीची अंजनाबाई खुणे पुरस्कार २०२६,
संजय वसंत पातुरकर यांना महाराष्ट्र भूषण नॅशनल अवॉर्ड २०२६, मिलींद बलिराम खोब्रागडे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव नॅशनल अवॉर्ड २०२६,ज्येष्ठ साहित्यिक रवि दलाल यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारत भुषन अवार्ड २०२६,प्रिया खाडे चंद्रपूर, यांना भिमाची वाघीण-नॅशनलअवॉर्ड,
विजया मारोतकर मातोश्री जिजाऊ नॅशनल-अवार्ड २०२६, प्रा. डॉ. संजयकुमार निंबकर – हरिश्चंद्र बोरकर बोली महर्षी पुरस्कार २०२६,अरुण शामरावजी काबंडे डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार २०२६,नागोराव धामाजी सोनकुसरे डॉ.बाबासाहेब
आंबेडकर समाज भूषण पुरस्कार २०२६,डॉ. गोविंद पांडुरंग चौधरी यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार २०२६,
विजय ओहोळ यांना बाळकृष्ण शास्त्री जांभेकर स्मृती पत्रकार पुरस्कार,भिमाची वाघीण नॅशनल अवॉर्ड-2026
4) पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, प्रा.
विजया मारोतकर यांना मातोश्री जिजाऊ राष्ट्रीय अवॉर्ड
प्रा.डॉ संजयकुमार संजयकुमार निबेहर यांना डॉ. हरिश्चंद्र बोरकर महर्षी पुरस्कार,
धर्मकिसन नगराळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार,
कुमारी नीतू युवराज डहाट सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार,
योगेंद्र कृष्णा रामटेके यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श शिक्षक पुरस्कार-२०२६ इत्यादी मान्यवरांना सन्मानित केले गेले.त्यां नंतर परिसंवाद आणि कविसंमेलन घेण्यात आले. यात अनेक कवी उपस्थिती असून उत्कृष्ट असा सहभाग लाभला प्रतिसाद मिळाला कविसंमेलना नंतर कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने वैशाली रामटेके यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी