July 4, 2025

रिपब्लिकन (आठवले) पक्षातुन मिनाज मेनन व वसिम पहिलवान यांची हकलपट्टी

0
IMG-20250503-WA0048
Spread the love

पुणे: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या पुणे शहरातील विशेष कमिटीची बैठक शुक्रवारी पक्ष कार्यालयामध्ये पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, सदरच्या बैठकीमध्ये मिनाज मेमन व वसिम पहिलवान यांची एकमताने ठराव करून पक्षातून हकालप‌ट्टी करण्यात आली.

या दोघानी पक्षाला बदनाम करणारे कृत्य वारंवार केले आहे. पक्षाला त्यामुळे मानहानी सहन करावी लागली. त्यामुळे त्यांची पक्षातून हकलप‌ट्टी करण्यात आली आहे.

या बैठकीस परशुराम वाडेकर, रोहिदास गायकवाड, अशोक कांबळे, अशोक शिरोळे, शैलेंद्र चव्हाण, मोहन जगताप, महिपाल वाघमारे, बसवराज गायकवाड, शाम सदाफुले, रफिक दफेदार, महेंद्र कांबळे, भगवान गायकवाड, वसंत बनसोडे, हिमाली कांबळे, महादेव दंदी, बाळासाहेब जगताप, विरेन साठे, संदिप चांदोरे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Call Now Button